शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची 25 टक्के अग्रीम 412 कोटींची रक्कम, वाचा माहिती

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची 25 टक्के अग्रीम 412 कोटींची रक्कम, वाचा माहिती

शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची 25 टक्के अग्रीम 412 कोटींची रक्कम यावर्षी महाराष्ट्र मध्ये जवळपास सगळ्या जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली व या झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीपिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. खरीप हंगामात बऱ्याच ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला तसेच अतिवृष्टी परिस्थिती निर्माण होऊन देखील खरीप हंगामातील महत्त्वाचे असलेल्या सोयाबीन, कापूस तसेच तूर, मूग … Read more