सोयाबीन पिकला ८ हजार ५०० रुपये भाव देण्याची मागणी, शेतकरी होणार मालामाल Soybean rate
Soybean rate : बदनापूर, जि. जालना : औसा (जि. लातूर) येथे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे हे मागील सहा दिवसांपासून सोयाबीनला प्रतिक्विंटल ८५०० रुपये भाव देण्यात यावा, या मागणीसाठी उपोषण करीत आहेत. त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्यावतीने सोमवारी (ता. २३) बदनापूरच्या तहसीलदार अश्विनी डमरे यांच्या दालनात … Read more