नमो शेतकरी योजनेच्या हफ्त्याचे 6000 शेतकऱ्यांच्या खात्यावर या दिवशी जमा installments of Namo Shetkari Yojana
installments of Namo Shetkari Yojana महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होणार आहे. या दोन्ही योजनांमुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक लाभ मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम … Read more