13 जिल्ह्यातील शेतकरीच पीक विम्यासाठी पात्र हेक्टरी मिळणार इतके हजार eligible crop insurance
eligible crop insurance महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खरीप पिक विमा 2023 अंतर्गत उर्वरित पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापूर्वी 25 टक्के पिक विमा रक्कम वितरित करण्यात आली होती, आता उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. ही बातमी विशेषतः त्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे ज्यांनी क्लेम केला होता … Read more