या जिल्ह्यातील 7 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2100 कोटी रुपयांचे अनुदान पहा गावानुसार यादी Agriculture Subsidy
Agriculture Subsidy निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी विविध अनुदान योजनांचा लाभ देण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कृषी विभागाने गेल्या तीन वर्षांत राबवलेल्या विविध योजनांमधून सात लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 2115 कोटी रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. या अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या लेखात आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख कृषी अनुदान योजनांचा आढावा घेऊया. कांदा अनुदान … Read more