या दिवशी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार उर्वरित 50 टक्के पेन्शन सरकारचा मोठा निर्णय 50 takke pension
50 takke pension नरेंद्र मोदी सरकारच्या नव्या कार्यकाळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फायद्यात लक्षणीय वाढ करण्याचा सरकारचा विचार आहे. या नवीन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50 टक्के मासिक पेन्शन म्हणून मिळण्याची हमी दिली जाणार आहे. ही बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची आहे … Read more