या जिल्ह्यातील ६५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आजच जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान. Cotton and soybean

या जिल्ह्यातील ६५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आजच जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान. Cotton and soybean

Cotton and soybean : राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामातील अनुदान अद्याप मिळालेले नाही. राज्य सरकारकडून तारीख पे तारीखचा खेळ सुरूच आहे. तर रविवारी (ता.२९) कापूस आणि सोयाबीनचे अनुदान दिले जाईल असाही दावा कृषी विभागाने केला होता. पण आता सोमवारी (ता.३०) कापूस आणि सोयाबीनचे अनुदान दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे … Read more

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता २३७ कोटी निधी वितरणास मान्यता ativrushti anudan

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता २३७ कोटी निधी वितरणास मान्यता ativrushti anudan

ativrushti anudan : राज्यात जून, २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता  २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याने संबधित शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, अशी माहिती, मदत, पूनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. मंत्री श्री. पाटील यांनी … Read more

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांनी ई केवायसी करून देखील मिळत नसल्याचे समोर आले आहे याबाबत शासनाने दाखल घेत सोमवारी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा करण्यात आले आहे. … Read more

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका, शेतकऱ्यांना २३४ कोटीची नुकसान भरपाई. nuksan bharpai

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका, शेतकऱ्यांना २३४ कोटीची नुकसान भरपाई. nuksan bharpai

nuksan bharpai सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार ४२९ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळपिकांना फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून २ लाख ५७ हजार ३०५ बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी २३४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना सादर केला असून मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यातील प्राप्त … Read more

या जिल्ह्यातील एका लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अर्थसहाय्य kapus and soyabin

या जिल्ह्यातील एका लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अर्थसहाय्य kapus and soyabin

kapus and soyabin पावसामुळे व बाजारात भाव न मिळाल्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेले अर्थसाह्य मिळण्यासाठी ई-केवायसी व संमतिपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १ लाख ६१ हजार ५०८ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांनी समंतीपत्र सादर केल्यानंतर त्यांना अर्थसाह्य मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली नाही … Read more

ग्रामीण भागात मध्य रात्री ड्रोनच्या घिरट्या नागरिक धास्तावले, काय आहे सत्य पहा सविस्तर ? drone news

ग्रामीण भागात मध्य रात्री ड्रोनच्या घिरट्या नागरिक धास्तावले, काय आहे सत्य पहा सविस्तर ? drone news

drone news : जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात रात्री ड्रोनचा मुक्त संचार होत असल्याने नागरीकांमधे भितीचे वातावरण आहे. ड्रोन बाबत उलट सुलट चर्चा होत असतांनाच दुसरीकडे पोलिस यंत्रणेकडुन रात्री घिरट्या घालणाऱ्या ड्रोनवर कारवाई होत नसल्याने ड्रोनच्या घिरट्याचे गुढ वाढले आहे. जालना जिल्ह्यात सर्व प्रथम अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी परिसरात रात्री आकाशात ड्रोन घिरट्या घालतांना दिसु लागले … Read more

Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ८१४ कोटी रुपयांची पिकविमा भरपाई; नुकसानग्रस्तांना दिलासा

Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ८१४ कोटी रुपयांची पिकविमा भरपाई; नुकसानग्रस्तांना दिलासा

Pik Vima Bharpai आंबिया बहार २०२३-२४ मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे. राज्यातील १ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ८१४ कोटी रुपये जमा होणार आहेत, अशी माहिती पुणे कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. आंबिया बहार २०२३-२४ मध्ये शेतकऱ्यांना हवामान आधारित फळ पिक विमा योजनेद्वारे ही नुकसान … Read more

इ पीक पाहणी लाभार्थी यादी जाहीर यादीत तुमचे नाव चेक करा e-pik pahani list 2024

इ पीक पाहणी लाभार्थी यादी जाहीर यादीत तुमचे नाव चेक करा e-pik pahani list 2024

e-pik pahani list 2024 : खरिप हंगामासाठी  ई-पीक पाहणी करण्यास 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावर  पीक पाहणी करता येणार आहे. यात मुदतवाढ न मिळाल्यास 16 सप्टेंबरपासून तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू होईल. तुम्ही स्वत: तुमच्या शेतातून ई-पीक पाहणी करू शकता. ती कशी, ई-पीक पाहणीचे फायदे काय आहेत? आणि कोणत्या गोष्टीसाठी पीक पाहणी रद्द … Read more

पीएम किसान निधीच्या १८ व्या हप्त्याची तारीख ठरली, या दिवशी खात्यात पैसे जमा होणार. PM Kisan Samman Nidhi Yojana

पीएम किसान निधीच्या १८ व्या हप्त्याची तारीख ठरली, या दिवशी खात्यात पैसे जमा होणार. PM Kisan Samman Nidhi Yojana

PM Kisan Samman Nidhi Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येत्या पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार आहे. २०१९ साली सुरु झालेल्या या योजनेचा येणारा १८ वा हप्ता असणार आहे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षातून तीनवेळा प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे एकूण सहा हजार रुपये दिले जातात. योजनेतंर्गत मिळणारा निधी पाच ऑक्टोबर … Read more

या १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टी नुकसान भरपाई, यादीत नाव पहा

या १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टी नुकसान भरपाई, यादीत नाव पहा

राज्य सरकारनं अवकाळी व अतिवृष्टी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २० सप्टेंबर रोजी तीन शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये एकूण १८ जिल्ह्यांसाठी अवकाळी व अतिवृष्टी मदत निधी देण्यात येणार आहे. यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपुर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, गोंदिया, लातूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे. … Read more