कापूस व सोयाबीन अनुदानाच्या १० हजार रुपयासाठी ई केवायसी बंधनकारक, प्रक्रिया पूर्ण केल्यावर लगेच पैसे. Soyabean Subsidy EKYC
Soyabean Subsidy EKYC महाराष्ट्र सरकारनं 2023 च्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादन घेतलं होतं त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणं शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्य सरकारनं 2398 कोटी 93 लाख रुपये वर्ग केले आहेत. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक … Read more