50000 अनुदान योजना ekyc यादी आली ekyc केल्यावर जमा होईल अनुदान

50000 अनुदान योजना ekyc यादी आली ekyc केल्यावर जमा होईल अनुदान

50000 अनुदान योजना ekyc यादी आली ekyc केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती या जाणून घेऊया. जे शेतकरी नियमित बँकेचे कर्ज भरणा करतात त्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून ५० हजार रुपये दिले जातात. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे त्यांना हे पैसे मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ekyc केलेली नाही … Read more

लाडकी बहिण योजना तिसरा हप्ता या दिवशी जमा होणार, तारीख झाली फिक्स

लाडकी बहिण योजना तिसरा हप्ता या दिवशी जमा होणार, तारीख झाली फिक्स

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना तिसऱ्या हफ्त्याचे पैसे कधी जमा होणार याकडे तमाम भगिनींचे लक्ष लागलेले होते. आता हि प्रतीक्षा संपलेली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या 3 ऱ्या हफ्त्याचे पैसे लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत पात्र महिलांना १५०० रुपये … Read more

कापूस व सोयाबीन अनुदान यादी आली, यादीत आपले नाव चेक करा

कापूस व सोयाबीन अनुदान यादी आली, यादीत आपले नाव चेक करा

कापूस व सोयाबीन अनुदान : राज्यभरातील शेतकरी गेल्या अनेक दिवासांपासून कापूस, सोयाबीन अनुदानाची वाट पाहत आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी २६ सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. आता अनुदानाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सरकारने आता पोर्टलवर अनुदानास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. … Read more

Nuksan Bharpai list : या १२ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना २३७ कोटी मदत जाहीर

Nuksan Bharpai list : या १२ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना २३७ कोटी मदत जाहीर

Nuksan Bharpai list राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी २३७ कोटी रुपयांच्या मदत निधीला मंजुरी दिली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात जून ते ऑगस्ट २०२४ दरम्यान अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली होती. राज्य सरकारने १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय सोमवारी (ता.२३) प्रसिद्ध केला आहे. या १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ … Read more

Sarpanch salary : सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय

NSMNY 5th instalment date ; नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार

Sarpanch salary : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. याचवेळी राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, सरपंच आणि उपसरपंचांच्या … Read more

या १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टी नुकसान भरपाई, यादीत नाव पहा

या १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टी नुकसान भरपाई, यादीत नाव पहा

राज्य सरकारनं अवकाळी व अतिवृष्टी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २० सप्टेंबर रोजी तीन शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये एकूण १८ जिल्ह्यांसाठी अवकाळी व अतिवृष्टी मदत निधी देण्यात येणार आहे. यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपुर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, गोंदिया, लातूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे. … Read more

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असा करा ऑनलाईन अर्ज मोबाईलद्वारे magel tyala saur pump

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असा करा ऑनलाईन अर्ज मोबाईलद्वारे magel tyala saur pump

magel tyala saur pump सगळीकडे सध्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे magel tyala saur krushi pump yojana अर्ज जोरात सुरु आहे. परंतु तुम्हाला जर सीएससी सेंटरवर जायला जमत नसेल तर तुम्ही हा मागेल त्याला कृषी पंप योजनेचा अर्ज अगदी मोबाईलद्वारे देखील सादर करू शकता. मोबाईलचा उपयोग करून तुम्ही जर शेतात असाल तर अगदी शेतातून … Read more

घरकुल योजनेची यादी पहा तुमच्या मोबाईलवर

घरकुल योजनेची यादी पहा तुमच्या मोबाईलवर

नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण या लेखात घरकुल योजनेची यादी मोबाईल वर अशी पहावी याची माहिती पाहणार आहोत. प्रधामंत्री आवास योजनेच्या यादीमध्ये तुमचे नाव कसे पाहता येईल व तुम्हाला तुमच्या गावातील कोणत्या व्यक्तीचे नाव या घरकुल यादी मध्ये आहे हे देखील पाहता येणार आहे. प्रधामंत्री आवास योजनेची यादी तुम्हला तुमच्या मोबाईल वरून कशी पाहता येणार … Read more

mini tractor yojana मिनी ट्रॅक्टर योजना मिळणार 90 टक्के अनुदान

mini tractor yojana मिनी ट्रॅक्टर योजना मिळणार 90 टक्के अनुदान

mini tractor yojana मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया जेणे करून तुम्हाला या योजनाचा लाभ मिळू शकेल. शेती मध्ये विविध कामासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो विशेष म्हणजे मिनी ट्रॅक्टर.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागतो या सर्व प्रकारची माहिती आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया.  mini … Read more

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांनी ई केवायसी करून देखील मिळत नसल्याचे समोर आले आहे याबाबत शासनाने दाखल घेत सोमवारी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा करण्यात आले आहे. … Read more