कापूस व सोयाबीन अनुदानापासून ४७ लाख शेतकरी वंचित, कोणते आहे हे शेतकरी का नाही मिळाला लाभ ? Cotton Soybean Anudan
Cotton Soybean Anudan : मागच्या वर्षातील म्हणजेच २०२३च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादनात कमी पावसामुळे, नैसर्गित आपत्तीमुळे मोठी घट झाल्यामुळे या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५ हजार रूपयांचे अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती. तर राज्यातील एकूण ९६ लाख पात्र शेतकऱ्यांपैकी ४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज २ हजार ३९८ कोटी रूपये वर्ग करण्यात आले आहेत. पण … Read more