उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा Crop insurance 2024

उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा Crop insurance 2024

Crop  insurance 2024: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. सुमारे 1.41 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल  विमा योजना (PMFBY) पीक  विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची तयारी आहे. यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली होती. सर्व क्षेत्रांमध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश उभ्या पिकांचे एकूण नुकसान … Read more

पिक विमा मिळण्याची तारीख फिक्स या तारखेपर्यंत मिळणार पिक विमा

पिक विमा मिळण्याची तारीख फिक्स या तारखेपर्यंत मिळणार पिक विमा

मंत्री अब्दुल सत्तार यांनी पिक  विमा मिळण्याची तारीख फिक्स केली आहे त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना पिक  विमा मिळालेला नाही. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवाना २०२२ मध्ये झालेल्या पिक नुकसानीची भरपाई मिळालेली नाही त्यांना ३१ मे पर्यंत मिळणार पिक विमा मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री यांनी विधानपरिषदेत दिली आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२२ च्या … Read more

Nuksan Bharpai 2024 : पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये भरपाई मिळणार; ३ हेक्टरपर्यंत मर्यादा

Nuksan Bharpai 2024 : पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये भरपाई मिळणार; ३ हेक्टरपर्यंत मर्यादा

Nuksan Bharpai 2024 : पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले. कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांची मदत दिली जाईल. तसेच ही मदत २ हेक्टरपर्यंत नाही तर ३ हेक्टरपर्यंत मिळेल. म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई ४० हजार २०० रुपये मिळू शकते. पण सरकारने फळपिकांना नुकसान भरपाई किती मिळणार हे … Read more

नमो शेतकरी ४००० हजार रुपये बँक खात्यात जमा, गावानुसार यादी जाहीर

नमो शेतकरी ४००० हजार रुपये बँक खात्यात जमा, गावानुसार यादी जाहीर

नमो शेतकरी ४००० हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात गावानुसार यादीत तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नमो शेतकरी ४००० हजार रुपये अनेक योजना राबविण्यात येत आहेत. केंद्र सरकारची पीएम किसान योजना हे त्याचे एक उदाहरण आहे. पीएम किसान योजनेंतर्गत पात्र … Read more

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी १३ कोटीची मदत जाहीर

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी १३ कोटीची मदत जाहीर

नुकसान भरपाईसाठी १३ कोटीची मदत : या खरीप हंगामात जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त दहा हजार ५०६ शेतकऱ्यांसाठी शासनाने १२ कोटी ९० लाख १७ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. याबाबत शासनाचा आदेश निघाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुद्धा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे ९५८८ हेक्टरवरील पिकांचे … Read more

सोयाबीन पिकला ८ हजार ५०० रुपये भाव देण्याची मागणी, शेतकरी होणार मालामाल Soybean rate

सोयाबीन पिकला ८ हजार ५०० रुपये भाव देण्याची मागणी, शेतकरी होणार मालामाल Soybean rate

Soybean rate : बदनापूर, जि. जालना : औसा (जि. लातूर) येथे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे हे मागील सहा दिवसांपासून सोयाबीनला प्रतिक्विंटल ८५०० रुपये भाव देण्यात यावा, या मागणीसाठी उपोषण करीत आहेत. त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्यावतीने सोमवारी (ता. २३) बदनापूरच्या तहसीलदार अश्विनी डमरे यांच्या दालनात … Read more

शेत जमीन विकत घेताना या गोष्टीची काळजी घ्या, फसवणुकी पासून वाचा.

शेत जमीन विकत घेताना या गोष्टीची काळजी घ्या, फसवणुकी पासून वाचा.

आपण बऱ्याचदा ऐकले की वाचले असेल की शेत जमीन विकत घेताना कोणाची तरी कसल्या पद्धतीने तरी फसवणूक झालेली असते. अशा प्रकरणांमध्ये जास्त करून एकच जमीन एका पेक्षा जास्त जणांना विकणे,तसेच जमीन कोणाच्या मालकीची असते व दुसराच व्यक्ती त्याची विक्री करतो या प्रकारचे अनेक फसवणुकीचे प्रकार आपल्याला घडताना दिसून येतात. त्यामुळे लाखो रुपये देऊन जमीन खरेदी … Read more

सोयाबीनमध्ये चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत हरभरा दर ?

सोयाबीनमध्ये चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत हरभरा दर ?

सोयाबीनमध्ये चढ उतार कायम : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कालच्या तुलनेत आज काहिशी नरमाई दिसून आली. सोयाबीनसह सोयापेंडचे भावही कमी झाले होते. आज दुपारपर्यंत वायदे १०.३३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२३ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता. सोयाबीनचा भाव सध्या ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. … Read more

कापूस व सोयाबीन अनुदानाची तारीख ठरली, या दिवशी ४२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार Soybean Cotton Subsidy

कापूस व सोयाबीन अनुदानाची तारीख ठरली, या दिवशी ४२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार Soybean Cotton Subsidy

Soybean Cotton Subsidy सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय जुलैमध्ये जाहीर केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अर्थात २९ सप्टेंबरला मदत दिली जाणार आहे. शेतकरी पुरस्कारांच्या निमित्ताने मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात सुमारे ४२ लाख शेतकऱ्यांना १ हजार ६९० कोटी रुपयांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात … Read more

२९ सप्टेंबरला जमा होणार महिलांच्या खात्यात ४५०० रुपये, त्याआधी हे काम करा majhi ladki bahin

२९ सप्टेंबरला जमा होणार महिलांच्या खात्यात ४५०० रुपये, त्याआधी हे काम करा majhi ladki bahin

majhi ladki bahin मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील साडेदहा लाख महिलांनी अर्ज केले आहेत. त्यातील अंदाजे तीन ते साडेतीन लाख महिलांना अद्याप काहीच लाभ मिळालेला नाही तर उर्वरित महिलांना आता सप्टेंबरचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. दोन्ही प्रकारातील लाभार्थी महिलांना २९ सप्टेंबरला लाभ मिळेल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसह राज्य … Read more