Ladki Bahin Yojana 5th Installment News In Marathi : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता 4 ऑक्टोबर 2024 पासून महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात चौथा आणि पाच हप्ता जमा झालेले आहे आणि त्याच प्रमाणे ज्या महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा या योजनेचा एकही हप्ता मिळाला नव्हता अशा सर्व महिलांच्या खात्यात पण ₹7500 रुपये जमा होत आहे.
परंतु अजूनही अशा अनेक महिला ज्यांचे अर्ज मंजूर आहे परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठी सरकारकडून एक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे चला तर पाहूया या ( Ladki Bahin Yojana 5th Installment ) संदर्भात संपूर्ण माहिती.
पाचवा आणि चौथा हप्ता 10 ऑक्टोबर पर्यंत जमा होणार
महाराष्ट्र सरकारने 5 ऑक्टोबर पासून या योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया केलेली आहे परंतु ज्या महिलांना या योजनेचा पाचवा आणि चौथा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे राजाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिलेल्या माहितीनुसार 10 ऑक्टोबर पर्यंत उर्वरित महिलांच्या खात्यात या योजनेचा चौथा आणि पाचवा जमा होईल. Ladki Bahin Yojana
बँक खाते आधार लिंक पण पैसे जमा का झाले नाही
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी जुलै महिन्यातच ऑनलाईन अर्ज केलेला आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर पण आहे परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांना सरकारने सांगितलेल्या आदेशानुसार त्यांनी आपल्या बँक मध्ये जाऊन खाते आधार लिंक करून घ्यावे त्यानंतर महिलांनी बँक खाते आधार लिंक केले तरी पण त्यांना या योजनेचा हप्ता मिळाला नाही.
करिता अशा सर्व महिलांनी ज्यांचे अर्ज पण मंजूर आणि बँक खाते पण आधार लिंक आहे त्यांनी जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होईल
खुशखबर ₹7500 रुपये 48 तासात जमा होणार
अनेक महिलांना अर्ज मंजूर असताना सुद्धा या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक करावे त्यानंतर जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड अपडेट करावे त्यानंतर बँक खाते आधार लिंक व आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर उर्वरित सर्व हप्ते ₹7500 रुपये 48 तासात महिलांच्या खात्यात जमा होणार. Ladki Bahin Yojana