घरकुल योजनेची यादी पहा तुमच्या मोबाईलवर

नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण या लेखात घरकुल योजनेची यादी मोबाईल वर अशी पहावी याची माहिती पाहणार आहोत.

प्रधामंत्री आवास योजनेच्या यादीमध्ये तुमचे नाव कसे पाहता येईल व तुम्हाला तुमच्या गावातील कोणत्या व्यक्तीचे नाव या घरकुल यादी मध्ये आहे हे देखील पाहता येणार आहे.

प्रधामंत्री आवास योजनेची यादी तुम्हला तुमच्या मोबाईल वरून कशी पाहता येणार आहे याची व या यादीमध्ये कोणकोणत्या व्यक्तीचे नाव आहे हे तुम्ही पाहू शकता.

चला तर मित्रानो खाली जाणून घेऊया प्रधामंत्री घरकुल आवास योजनेची यादी तुमच्या मोबाईल वरून कशी पहावी.

घरकुल योजनेची यादी पहा

मित्रानो अनेक नागरिक असे असतात कि त्यांना राहण्यासाठी घराची आवश्यकता असते पण त्यांच्याकडे घर बांधण्यासाठी भांडवल नसल्या कारणाने ते घर बांधण्याचा विचार करीत नाही.

मित्रानो तुम्हाला माहित असेल कि प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो.

अनेक नागरिकांनी या घरकुल योजनेचा लाभ देखील घेतला आहे, पण बऱ्याच नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायात कडे अर्ज करावा लागतो.

यामध्ये तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कडे नाव नोदणी केल्यानंतर तुमच्या अर्जाची प्रोसेस चालू होते.

आता जर तुम्ही या योजनेसाठी नोदणी केली असेल व तुम्हाला असा प्रश्न असेल कि तुमचे घरकुल कधी मंजूर होईल व या योजनेमध्ये तुमचे नाव आहे कि नाही.

तर मित्रानो खाली पण पाहणार आहोत कि या योजनेच्या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव कसे शोधू शकता व तुमच्या अर्जाची स्थिती देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.

अशा प्रकारे पहा घरकुल योजनेची यादी 

  • तर मित्रानो यामध्ये प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल च्या प्ले स्टोर मध्ये जावे लागेल.
  • प्ले स्टोर मध्ये umang नावाचे app तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करायचे आहे.
  • हे प्ले स्टोर डाउनलोड झाल्यानतर त्याला ओपन करा आणि त्यामध्ये तुमची भाषा निवडा तुम्हला जी भाषा हवी असेल ती तुम्ही निवडू शकता.
  • हे झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रथम नोंदणी करावी लागेल तुम्ही जर आधीच नोदणी केलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी लॉगीन करू शकता.
  • हे झाल्यानंतर नियाम व अटी चेक करून पुढे जा या बटनावर क्लिक करा.
  • मित्रानो तुमी जर नवीन युझर असाल तर तुम्ही या ठिकाणी प्रथम नोदणी करावी लागणर आहे.
  • नोदणी साठी तुम्ही रजिस्टेशन या पर्यायावर क्लिक करा आणि दिसत असलेल्या चौकटीत तुमचा मोबाईल नंबर टाका
  • या मोबाईल क्रमांकावर एक सहा अंकी OTP येईल तो या ठिकाणी टाका नंतर पुढे जा या बटनावर क्लिक करा.

नोदणी झाल्यानंतर अशी अशी बघा घरकुल यादी 

  • तुम्ही याठिकाणी याशास्वीरित्या नोदणी केल्यानंतर तुम्हाला समोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • या पेज मध्ये तुम्हला विविध पर्याय दिसतील यामध्ये तुम्हाला वरती एक सर्च बार दिसेल
  • त्यामध्ये तुम्हाला प्रधामंत्री आवास योजना ग्रामीण असे सर्च करायचे आहे.
  • हे सर्च केल्यानंतर तुम्हाला पुन्हा अनेक पर्याय या ठिकाणी दिसतील
  • त्यापैकी तुम्हाला ग्रामपंचाय निहाय PWL यादी या पर्यायवर क्लिक करायचे आहे.
  • खाली दिलेल्या राज्याच्या रिकाम्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र हा पर्याय निवडायचा आहे.जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवयाचा आहे.
  • यानंतर ब्लॉक नेम मध्ये तुम्हला तुमच्या तालुक्याचे नाव निवडायचे आहे.
  • आणि सर्वात शेवटी ग्रामपंचायत या ठिकाणी तुमच्या गावाचे नाव निवडायचे आहे.

वरील सर्व माहिती व्यवस्थित स्वरुपात भरल्यानंतर शोधा या बटनावर क्लिक करा,

आणि पेज थोडे खाली घ्या या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावातील घरकुल योजनेची यादी दिसेल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment