शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होणार यादीत नाव पहा dushkal yojana list

dushkal yojana list महाराष्ट्र राज्यात सरकारद्वारे दुष्काळ योजना जाहीर करण्यात आली आहे. सततच्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हे नुकसान लक्षात घेता व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याकरिता राज्य सरकार द्वारे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध पॅकेज देखील जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये शेतकऱ्यांना विज बिल स्थगितीसाठी सूट मिळणार आहे

पेरणी साठी लागणारा आर्थिक खर्च मातीत मिळाल्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला राज्य सरकारच्या सर्वेक्षणाद्वारे असे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रातील 43 तालुक्यात सलग 21 दिवसापेक्षा अधिक पाऊस न पडल्यामुळे तेथे त्रिव दुष्काळ जाहीर झाला आहे. dushkal yojana list

या दुष्काळाची नुकसान भरपाई देण्यासाठी या 43 तालुक्यांमध्ये विविध सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात असे निदर्शनास दिसून येत आहे या तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ आहे.

महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी असे म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ दिवाळी अगोदर दिला जाणार आहे. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिक विम्याचे पैसे दहा नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment