नमो शेतकरी ४००० हजार रुपये बँक खात्यात जमा, गावानुसार यादी जाहीर

नमो शेतकरी ४००० हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात गावानुसार यादीत तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नमो शेतकरी ४००० हजार रुपये अनेक योजना राबविण्यात येत आहेत. केंद्र सरकारची पीएम किसान योजना हे त्याचे एक उदाहरण आहे.

पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये पाठवले जातात,

परंतु काही शेतकऱ्यांना आता 12,000 रुपये मिळू शकतात. महाराष्ट्र सरकारने नमो किसान महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे,

ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये अतिरिक्त देण्यास सांगितले आहे. या अंतर्गत प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये देखील दिले जातील.

याचा अर्थ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून 6 हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकारकडून 6 हजार रुपये म्हणजेच एकूण 12 हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत.

इतर राज्यातील शेतकरी याचा लाभ घेऊ शकत नाहीत.

याची घोषणा महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पादरम्यान केली होती, त्याला आता राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

त्याचा फायदा दीड कोटी शेतकऱ्यांना होणार असून महाराष्ट्र सरकारने 6,900 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतजमीन, आवश्यक कागदपत्रे जसे की बँक खात्याचा तपशील, आधार कार्ड आणि खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.

यासोबतच अर्जदाराने कृषी विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबतचा एक नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे,

व या शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार खाली दिलेल्या तारखेच्या दरम्यान बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात.

दिलेल्या महिन्यांच्या यादीनुसार नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यात जमा होतील अशी शक्यता होती.

परंतु आताच या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे २ हजार रुपये जमा झाले आहेत

आणि शासनाच्या माध्यमातून दिलेल्या अपडेटनुसार पीएम किसान योजनेसाठी पात्र असलेले जे शेतकरी आहेत

याच शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.

यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पीएम किसानचे पात्र शेतकऱ्यांची यादी पाहू शकता

यादीत तुमचे नाव शोधा

Leave a Comment