अतिवृष्टी नुकसान भरपाई थेट बँक खात्यात होणार जमा
नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी नुकसान नुकसान भरपाई आता ऑनलाइन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते याचा लाभ काही शेतकऱ्यांना मिळाला तर काही शेतकऱ्यांना मिळाला नाही. आता जे शेतकरी या नुकसान भरपाई … Read more